ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची गरुड भरारी
रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची जिल्ह्याची यशोगाथा.
काळा बाजार
ज्या व्यवहारात वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या किंमती कायद्याने नियंत्रित करूनही वरच्या पातळीवर राहतात, त्याला ‘काळा बाजार’ म्हणतात.
आधार - बायोमेट्रीक उपकरणे
आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट्रीक उपकरणांमध्ये, आयरीसची ओळख ही साधारणपणे बरीचशी अचूक समजली जाते.
अपंगत्वाचे विश्लेषण प्रणाली
शासनाने ही प्रमाणपत्र पध्दती सुरु केली आहे आणि या पध्दतीचा वापरामुळे गैरवापरास आळा असेल असे शासनाला वाटते.
शेतीमध्ये वाढावा तंत्रज्ञानाचा वापर...
उत्पादनापासून काढणीपर्यंत विविध टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर करीत काटेकोर नियोजन केल्यास शेतीमालांचे नुकसान कमी करणे शक्य होईल.
ऑनलाईन अनुसूचित जमाती जात पडताळणी
०१ मे २०१६ पासून अनुसूचित जमाती करिता जात पडताळणीचे वेबपोर्टल बदलण्यात आले आहे. ते आदि'प्रमाण‘ प्रणाली या नावाने सुरु करण्यात आले आहे.
सामाजिक लोकशाही
सामाजिक लोकशाही : (सोशल डेमॉक्रसी). एक राजकीय प्रणाली. ती प्रस्थापित राजकीय प्रक्रियांचा उपयोग करून समाजाचे भांडवलशाहीकडून समाजवादाकडे कमविकासी व शांततामय मार्गांनी संकमणाचा (स्थित्यंतराचा) पुरस्कार करते.ही संकल्पना ⇨कार्ल मार्क्स आणि ⇨फीड्रिख एंगेल्स यांनी प्रतिपादिलेल्या सिद्घान्तावर आधारित आहे. तीत मार्क्सवादातील सर्वसामान्य पायाभूत कल्पनांचा काही भाग आहे; तथापि संघर्षवाद व सर्वंकषवाद यांपासून ती पूर्णतः अलिप्त आहे. तसेच कामगार कांती तिला मान्य नाही.
नागरी परिसंस्था
मानवाने वसविलेली शहरे, नगरे आणि नागरी पट्ट्यातील पारिस्थितिकीय प्रणाली म्हणजे नागरी परिसंस्था होय. नगरांची उपनगरे व झालर क्षेत्रे तसेच नागरी पट्ट्यांलगतची कृषिक्षेत्रे आणि नैसर्गिक भूदृश्यांचाही समावेश नागरी परिसंस्थेत होतो.
सार्स
सार्स : (SARS; सिव्हीअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम ). एक विषाणुजन्य विकार. श्वसन प्रणालीच्या या विकारामधील लक्षणांची विविधता आणि गांभीर्य लक्षात आल्यावर प्रारंभीपासूनच त्याची ओळख सार्स (तीव्र किंवा गंभीर अल्पकालिक श्वसन संलक्षण) या नावाने होऊ लागली.
मानसोपचार पद्धती
मानसोपचाराच्या वेगवेगळ्या प्रणाली असून पद्धतीही अनेक आहेत. किंबहुना प्रत्येक ज्येष्ठ व अनुभवी उपचारज्ञाची मानसोपचारपद्धत वैशिष्ट्यपूर्ण असते.
अशी आहे भारतीय शिक्षणप्रणाली
भारतात खासगी आणि सरकारी संस्थांमधून शिक्षण दिले जाते.
ई-प्रशासन- तंत्रज्ञानाद्वारे शासन प्रणालीत सुधारणा
विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सरकारी प्रक्रियांची फेररचना करणे व सरकारी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे
English to Hindi Transliterate